breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: मिझोराममध्ये गेल्या 24 तासात 40 नवे रुग्ण
मिझोराम: मिझोराममध्ये गेल्या 24 तासात 40 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 3647 इतकी झालेली आहे.