breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशात 46,232 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 90,50,598 वर

पुणे: भारतात मागील 24 तासांत 46,232 नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेले असून 564 लोकांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 90 लाख 50 हजार 598 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 1,32,726 वर पोहोचला आहे. सद्य घडीला 4,39,747 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button