Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
कासव तस्करी प्रकरणात पुणे वनविभागाने 2 जणांना ठोकल्या बेड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/EnQvxGdXEAA4V8b.jpg)
पुणे: कासव तस्करी प्रकरणात पुणे वनविभागाने 2 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 20 भारतीय स्टार कासव आणि 10 काळ्या ठिपक्यांचे कासव जप्त करण्यात आलेले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.