Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आज मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता, अर्थमंत्री निर्मला सीतारमण घेणार पत्रकार परिषद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/nirmala-1.jpg)
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री आज (12 नोव्हेंबर) दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत त्या काय घोषणा करतात याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.