breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोलकातामध्ये काली पूजा दरम्यान फटाके बंदीवरील कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/sutli-bomb-cracker-.jpg)
कोलकाता: कोलकाता काली पूजेदरम्यान फटाक्यांवर बंदी घातलेल्या हायकोर्टाच्या निर्णयावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे.