breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलेले आहे. तीव्र पोटदुखीमुळे गेल्या काही दिवसांपासून ते त्रस्त होते. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी पुन्हा जनसेवेत हजर होईन, अशी माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिलेली आहे.