breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
एसटीला आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर- परिवहन मंत्री अनिल परब
![Now Anil Parab is on target! ED issued notice](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/ANIL-PARAB.jpg)
मुंबई: एसटीला आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर मागील 3 महिन्यांचे थकित वेतनही दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.