Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीत उद्यापासून पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही- जल मंडळाचे उपाध्यक्ष राघव चढा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/dellhi-jal-shuddhi-karan.jpg)
नवी दिल्ली: यमुना नदीत अमोनियाची पातळी वाढली होती म्हणून आम्हाला दोन जलशुद्धीकरण प्रकल्प बंद करावे लागले होते. प्रदूषकांची पातळी आता कमी होत आहे. परंतु, आता दोन प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू केलेले आहेत. उद्यापासून पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण होणार नाही, असं विश्वास दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष राघव चढा यांनी व्यक्त केलेला आहे.