Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईमधील Crawford Market मध्ये आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी उडाली झुंबड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/mumbai-crawford-market.jpg)
मुंबई: मुंबई Crawford Market मध्ये आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली पहायला मिळाली आहे. सध्या शहरात कोरोनाच्या 18,984 अॅक्टिव्ह केसेस आहेत.