Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
शरद पौर्णिमेच्या निमित्ताने गंगा नदी मध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/ganga-kojagiri.jpg)
मुंबई: शरद पौर्णिमेच्या निमित्ताने प्रयागराज मध्ये आज पहाटे गंगा नदी मध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी पहायला मिळालेली आहे.