breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#Covid-19: कोरोना व्हायरसची देशात येणा-या दुस-या लाटेला रोखण्यासाठी फ्रान्समध्ये शुक्रवारपासून पुन्हा लॉकडाऊन-Emmanuel Macron
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसची देशात येणा-या दुस-या लाटेला रोखण्यासाठी फ्रान्समध्ये शुक्रवारपासून पुन्हा लॉकडाऊन सुरु होणार असून अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घोषणा केलेली आहे. IANS ने याबाबत माहिती दिलेली आहे.