Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
राज्य सरकारच्या मुख्य वकिलाची अनुपस्थिती, मराठा आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर
![दारूच्या नशेत मुलाचा आईवर बलात्कार; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/hammer-law.jpg)
मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्य वकील मुकूल रोहतगी सुनावणी दरम्यान अनुपस्थित राहिलेले आहेत. सध्या काही काळासाठी तहकूब करण्यात आलेले आहेत. ही सुनावणी 5 न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर करण्यावर सरकार आग्रही आहे.