Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
पगार न मिळाल्याने नवी दिल्लीतील हिंदुराव रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांचे अनिश्चित उपोषण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/dilli-hindurao.jpg)
नवी दिल्ली: कोविड-19 च्या काळात दिवसरात्र काम करणा-या कोविड योद्धा मानल्या जाणा-या डॉक्टरांनाच पगार न मिळाल्याची घटना दिल्ली मध्ये घडलेली आहे. वेळेवर वेतन न मिळाल्याने हिंदुराव रुग्णालयाचे निवासी डॉक्टर अनिश्चित उपोषणाला बसलेले आहेत.