Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
Gulshan-e-Iqbal मधील कराची युनिव्हर्सिटी समोरील 4 मजली इमारतीत भीषण स्फोट; 5 जखमी
नवी दिल्ली: Gulshan-e-Iqbal मधील कराची युनिव्हर्सिटी समोरील 4 मजली इमारतीत स्फोट झाल्याने 4-5 जण जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलिस स्फोटाच्या स्वरुपाची तपासणी करत आहेत. अशी माहिती पाक मीडियाने दिलेली आहे.





