Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलराष्ट्रिय

#Covid-19: देशामध्ये कोरोना संसर्गाचा आलेख उतरता आहे आणि तो तसाच ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत: केंद्रीय आरोग्यमंत्री

Share On

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये कोरोना फैलावाचं प्रमाण नियंत्रणात आहे. हळूहळू रूग्णसंख्येचा आलेख खाली जात आहे तो तसाच खाली जात रहावा यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार सोबत काम करत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button