Breaking-newsताज्या घडामोडी
#Covid-19: धुळ्यात दिवसागणिक आढळणा-या कोरोना बाधितांच्या संख्येत घट, दिवसभरात 10 नवे रुग्ण
![Worrying! 49,447 in the state and 9090 in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus-in-lucknow.jpg)
धुळे: धुळ्यात कोरोना बाधितांचे प्रमाण हे घटत चालले असून आज दिवसभरात केवळ 10 कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेले आहेत. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 12,894 वर पोहोचलेली आहे.