Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील अनेक भागांत तब्बल सात ते आठ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत सुरु

मुंबई: मुंबईत आज सकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले आहेत. मात्र मुंबईतील भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, ठाण्यासह अनेक भागात वीजपुरवठा तब्बल 7-8 तासानंतर सुरळीत झालेला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button