breaking-newsपुणे
पुण्यात पावसाचे थैमान, पहा विविध भागातील फोटोज
पुणे – काल आणि आज सकाळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाने अक्षरषः थैमान घातले. परतीचा पाऊस जोरदार होऊ लागल्याने पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांची खूपच तारांबळ उडाली. काही भागातील क्षणचित्रे…