Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या

आंध्र प्रदेश: विजयवाडा पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक सविस्तर वृत्ताची प्रतिक्षा आहे.




