breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अबब… बिर्यानी खरेदीसाठी होसकोट येथील हॉटेलबाहेर लांबच लांब रांग…
कर्नाटक: बिर्यानी खरेदीसाठी होसकोट येथील हॉटेलबाहेर लांबच लांब रांग लागली आहे. एका ग्राहकाने सांगितलेले की, “मी पहाटे 4 वाजता आलेलो असून 6.30 ला बिर्यानीची ऑर्डर मिळालेली आहे. 1.5 किमी हि लांब रांग आहे.”