breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये कोरोनाच्या रूग्णांनी ओलांडला 69 लाखांचा टप्पा; 24 तासांत 70,496 नवे रूग्ण, 964 मृत्यू
नवी दिल्ली: भारतामध्ये कोविड 19 च्या रूग्णांनी 69 लाखांचा टप्पा पार केलेला आहे. 24 तासांत 70,496 नवे रूग्ण, 964 मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत. तर सध्या 8,93,592 जणांवर उपचार सुरू आहेत.