breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेची फौज, 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Shivsena.png)
मुंबई | आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाही करण्यात आली आहे. बिहारमध्ये 20 नेते शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. या नेत्यांमध्ये 12 नेते महाराष्ट्रातील आहेत.
बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक
सुभाष देसाई
संजय राऊत
चंद्रकांत खैरे
अनिल देसाई
विनायक राऊत
अरविंद सावंत
राजकुमार बाफना
प्रियांका चतुर्वेदी
राहुल शेवाळे
कृपाल तुमाणे
सुनील चिटणीस
योगराज शर्मा
कौशलेंद्र शर्मा
विनय शुक्ला
गुलाबचंद दुबे
अखिलेश तिवारी
अशोक तिवारी