Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: हिमाचल प्रदेशमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 16,343 वर

हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेश राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 16,343 वर पोहोचलेली आहे. काल रात्री 9 वाजेपर्यंत या राज्यात 60 नवे कोरोना रुग्ण सापडलेले आहेत. आतापर्यंत 13,232 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर 224 जणांचा मृत्यू झाला आहे. 2,862 जणांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती हिमाचल प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button