Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड़ यांची ट्रॅक्टर यात्रा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/pb-शेती.jpg)
पंजाब: मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड़ हे बधनी कलान ते जटपुरा दरम्यान शेती वाचवा ट्रॅक्टर यात्रेत सहभागी झालेले आहेत.