Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
“अनुराग कश्यपला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन”; पायल घोषने दिली धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/anurag-kashyap-payal-ghosh.jpg)
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. या प्रकरणी तिने पोलीस तक्रार देखील दाखल केली. मात्र पोलिसांनी अनुरागला अद्याप अटक केलेली नाही. पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे पायल संतापली आहे. “जर अनुरागवर कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन.”, अशी धमकी तिने पोलिसांना दिली आहे.