Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिकेन यांच्यात द्विपक्षीय आभासी परिषद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/pm-denmark.png)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिकेन यांच्यात द्विपक्षी परिषद पार पडलेली आहे. आभासी पद्धतीने झालेल्या या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे.