Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
अभिनेत्री कंगना रनौतची मालमत्ता तोडल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु
![Actor Kangana Ranuat says rapist has to be hanged openly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Kangana-Ranaut-case-mumbai-1.jpg)
मुंबई: कंगना रनौत विरुद्ध मुंबई महापालिका या खटल्याची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु झालेली आहे. अवैध बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने कंगना रनौत हिचे कार्यालय तोडलेले होते. याबाबत कंगनाने बीएमसी विरोधात खटला दाखल केलेला आहे.