Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#RainAlert: महाराष्ट्रात 28 सप्टेंबरपासून पावसाच जोर वाढणार- हवामान खाते
![101 percent of average rainfall this year; Second phase forecast released](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/RAIN1.jpg)
मुंबई: महाराष्ट्रात येत्या 28 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असून मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी केलेले आहे.