Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
गोव्या मध्ये होणारा 51 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जानेवारी 2021 पर्यंत पुढे ढकलला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/gova१.jpg)
गोवा: गोव्यात होणारा 51 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जानेवारी 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. आता हा महोत्सव 16 ते 24 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. यापूर्वी तो 20-28 नोव्हेंबर या दरम्यान होणार होता. या महोत्सवादरम्यान कोविडचे सर्व प्रोटोकॉल्स पाळण्यात येतील.