Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
Breaking News: रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत विशेष एनडीपीएस कोर्टाने केली 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/1-8.jpg)
अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत विशेष एनडीपीएस कोर्टाने ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ कोली आहे
तसेच अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांची जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती .त्याबाबत आता २९ सप्टेंबरला जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.