Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक! अतिवृष्टीमुळे कर्जबाजारीपणाला वैतागून शेतकऱ्याची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/farmer-susaid.jpg)
जळगाव: जळगाव येथे अतिवृष्टीमुळे पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कर्जबाजारीच्या भीतीपोटी शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या केलेली आहे.