Breaking-newsराष्ट्रिय
लोकसभेमध्ये भारत-चीन सीमेवरील वादावर चर्चेची मागणी करत असताना कॉंग्रेस खासदारांचा सभात्याग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Eh3B-S.jpg)
नवी दिल्ली: लोकसभेमध्ये भारत-चीन सीमेवरील वादावर चर्चेची मागणी करत कॉंग्रेस खासदारांचा सभात्याग केलेला आहे. काहीवेळापूर्वीच संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी माहिती दिलेली आहे.