Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये शेतकरी नाराज; लासलगाव, सटाणा, नागपूर मध्ये उत्पादक रस्ता रोको आंदोलनाच्या तयारीत

मुंबई: महाराष्ट्रामध्ये कांदा शेतकरी सरकारच्या ‘निर्यात बंदी’च्या निर्णयावर नाराज झालेले आहे. लासलगाव, सटाणा, नागपूर मध्ये उत्पादक रस्ता रोको आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे.





