breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराजकारणराष्ट्रिय
तब्बल 85-90% विद्यार्थ्यांनी नीट’ची परीक्षा- नॅशनल टेस्टिंग एजन्सी
मुंबई: आज नीट परीक्षेसाठी तब्बल 85-90% विद्यार्थी हजर होते, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून देण्यात आलेली आहे. यावर तरुण आत्मनिर्भर भारत यांच्यातील परिश्रम व कर्तृत्व दिसून येते, असे असे केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक म्हणालेले आहेत.
National Testing Agency has informed me that around 85-90% students appeared in #NEET exam today. It reflects the tenacity & grit of young Atmanirbhar Bharat, tweets Union Education Minister Dr. Ramesh Pokhriyal Nishank
— ANI (@ANI) September 13, 2020
(file pic) pic.twitter.com/VjcjlnSAqU