Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला ‘कोरोना’- गोपीचंद पडळकर
![Ajit Pawar's committee cancels reservation for nomadic Vimuktas - Gopichand Padalkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/gopichand-padalkar.jpg)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला ‘कोरोना’ आहेत, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे. धनगर समाजाला फडणवीस सरकारने तरतूद केलेले एक हजार कोटी सुद्धा महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीयेत.
शरद पवार नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. सगळा फार्स सुरु आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.