Breaking-newsताज्या घडामोडी
अनुराग कश्यप म्हणाले, ‘यह China में सर्जिकल स्ट्राइक allowed नहीं है क्या ?’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/69472689.jpg)
मुंबई | भारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर सोमवारी रात्री उशीरा गोळीबार झाला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या या फायरिंमध्ये भारताच्या कर्नलसह दोन आर्मी जवान शहीद झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती जारी केली. भारत आणि चीन सीमेर दोन्ही देशांमध्ये फायरिंगची 53 वर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे. मात्र, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा जणू पाऊस पडला. यातील बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची प्रतिक्रिया अधिक लक्षवेधी ठरली आहे. यानिमित्ताने अनुरागने पुन्हा एकदा मोदींवर खोचक टीका केल्याचे समोर आली आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, एक सवाल था – यह China में सर्जिकल स्ट्राइक allowed नहीं है क्या ? असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला आहे.