Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: विमानप्रवास महागला

एविएशन टर्बाइन फ्यूल (ATF) च्या किंमतीत वाढ झाल्यामुळे विमान प्रवासही महागला आहे. इंडियन ऑयलच्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीत एटीएफचा दर 11030.62 रुपये प्रति किलोलीटरने वाढून 33,575.37 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे.





