breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काल (सोमवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चाही केली होती. त्यामुळे आज ते काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.