Breaking-newsपिंपरी / चिंचवड
गरजू व गरीब लोकांना पिंपरी युवासेनेकडून अन्नधान्य वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG-20200505-WA0002.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरेनाचा संसर्ग वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकाने लॉक डाउन केले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व काम ठप्प झाले आहेत. आज मजूर कामगारांच्या कामावर गद्दा आली आहे.
याचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी युवासेना तर्फे दापोडी cme गेट समोरील जाधव चाळमध्ये गरीब व मजूर लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, शाखाप्रमुख राहुल जाधव, अविनाश जाधव, सोन्या तुळवे, संतोष आढाव उपस्थित होते.