breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत एका दिवसात कोरोना व्हायरसचे ३९ रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/233870dd7a5080ee7251772c50435b32.jpg)
नवी मुंबईत एका दिवसात करोना व्हायरसचे ३९ रुग्ण सापडले आहेत. नवी मुंबई करोना बधितांची संख्या २८९ पर्यंत पोहोचली आहे.
नवी मुंबईत एका दिवसात करोना व्हायरसचे ३९ रुग्ण सापडले आहेत. नवी मुंबई करोना बधितांची संख्या २८९ पर्यंत पोहोचली आहे.