Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#CoronaVirus: पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 11 जण कोरोना बाधित
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 11 जण करोना बाधित आढळले असून एकूण संख्या -९६ वर पोहचली आहे. तर २९ जणांना करोनामुक्त करण्यात आलं असून आज एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना बाधित रुग्ण हे पिंपरी, रुपीनगर काळेवाडी या परिसरातील आहेत.