breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसात 30 नवे रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/1583952355.1997-2.jpg)
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. औरंगाबादमध्ये आज करोनाने कहर केला असून दिवसभरात 30 नवे रुग्ण आढळले आहेत. तर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 83 वर पोहचली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी ही माहिती दिली आहे.