Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आणखी एक व्यापाऱ्याला कोरोनाची लागण
नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आणखी एक व्यापाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पालिकेच्यावतीने माथाडी , व्यापारी यांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.