Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
नवाब मलिकांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई | महाईन्यूज
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…





