Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चिंचवडमध्ये ‘पत्रकबॉंम्ब’, सोशल मीडियावर धुमाकूळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191017-WA0047-2.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे उद्या सोमवारी (दि. 21) मतदान होणार आहे. त्यातच प्रचाराची रणधुमाळी थांबलेली असताना सोशल मीडियाला मात्र कोणतेही बंधन घातल्याचे दिसत नाही. उमेदवारांकडून एकमेकांच्या विरोधात उपस्थित केलेले प्रश्न, टिका, टिपन्नी, नागरिकांच्या समस्या याची पत्रके, पाम्पलेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघाशी संबंधित असलेल्या प्रश्नांसह नागरिकांच्या समस्यांचे पत्रक जोरात व्हायरल होताना दिसत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191017-WA0047-1-859x1024.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191017-WA0046.jpg)