Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी विधानसभेत सकाळी नऊ वाजेपर्यंत ४.०४ टक्के मतदान

Share On

पिंपरी : विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ४.०४ एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीचे सुलक्षणा शीलवंत यांच्यात थेट लढत होत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button