Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी विधानसभेत दुपारी १ वाजेपर्यंत ३०.४१ टक्के मतदान

भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.४१ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

भोसरी गावठाण परिसर तसेच समाविष्ट गावात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.२१ टक्के एवढे मतदान झाले होते. अकरा वाजेपर्यंत १६.८३ टक्के मतदान झाले. तर दुपारी १ वाजेपर्यंत ३०.४१ टक्के मतदान झाले आहे.

२०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ

सकाळी ००:०७ ते ०९:०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान

पुरुष :- २३५४५

स्त्री :- १४२३८

इतर :-००

एकूण :- ३७७८३

टक्केवारी :-०६.२१

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.

पुरुष :- 60582

स्त्री :- 41838

इतर :- 01

एकूण :- 102421

टक्केवारी :- 16.83

सकाळी 07:00 ते 01:00 वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.

पुरुष :- 105973

स्त्री :- 79044

इतर :- 05

एकूण :- 185022

टक्केवारी :- 30.41

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button