ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजितदादाची संभाव्य उमेदवार यादी

कोणत्या मतदारसंघात कोण निवडणूक लढणार?

अजितदादाची संभाव्य उमेदवार यादी
कोणत्या मतदारसंघात कोण निवडणूक लढणार?

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी हाती लागली आहे. यात 41 संभाव्य उमेदवारांची नावं आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार? याबाबत जाणून घ्या…

अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
बारामती – अजित पवार

येवला- छगन भुजबळ

कागल- हसन मुश्रीफ

परळी- धनंजय मुंडे

दिंडोरी- नरहरी झिरवळ

अमळनेर – अनिल पाटील

तुमसर – राजू कारेमोरे

अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे

अहेरी- धर्मारावबाबा आत्राम

पुसद- इंद्रनील नाईक

वसमत- चंद्रकांत नवघरे

कळवण- नितीन पवार

सिन्नर- माणिकराव कोकाटे

निफाड- दिलीप बनकर

देवळाली- सरोज अहिरे

शहापूर- दौलत दरोडा

श्रीवर्धन – अदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

जुन्नर- अतुल बेनके

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

खेड, आळंदी- दिलीप मोहिते

इंदापूर- दत्तात्रय भरणे

मोहोळ- यशवंत माने

मावळ- सुनील शेळके

वाई- मकरंद पाटील

चिपळूण- शेखर निकम

पिंपरी- अण्णा बनसोडे

वडगाव शेरी- सुनील टिंगरे

चंदगड- राजेश पाटील

हडपसर- चेतन तुपे

अकोले- किरण लहामटे

करमाळा- संजय शिंदे

मोर्शी- देवेंद्र भुयार

कोपरगाव- आशुतोष काळे

अहमदनगर शहर- संग्राम जगताप

माजलगाव- जयसिंह सोळंके

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

अणुशक्तीनगर- सना मलिक

शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक

अमरावती शहर- सुलभा खोडके

इगतपुरी- हिरामण खोसकर

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button