Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

Urfi Javed : ‘तुला लवकरच गोळ्या घालू’ उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

Share On

मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे मेहमी चर्चेत असते. उर्फीला ही विविध आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. यामुळे ती ट्रोलही होत असते. मात्र आता तिला एका व्यक्तीनं धमकी मिळाली आहे. याबाबतचा खुलासा तिने सोशल मीडियावर केला आहे.

उर्फीने मिळालेल्या धमकीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘बहुत जल्दी तेरे को गोली मार दी जाएगी, बहुत जल्दी मिशन पूरा होगा जो तूने गंदगी फैला रखी है इंडिया में वह सब गंदगी साफ हो जाएगी।’, असा मेसेज तिला पाठवण्यात आला असून त्याचात फोटो उर्फीने शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन उर्फीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझ्या आयुष्यातील रेग्युलर दिवस’.

हेही वाचा – गुलाम नबी आझाद यांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, पूर्वी सर्व हिंदू होते, धर्मांतरानंतर..

प्लास्टिक, वायर,पिझ्झा आणि काचा यांसारख्या गोष्टींचा वापर करुन तयार करण्यात आलेले आऊटफिट उर्फी परिधान करते. त्या आऊटफिटमधील फोटो उर्फी सोशल मीडियावर शेअर करते. उर्फीच्या या फॅशन सेन्समुळे अनेकवेळा नेटकरी उर्फीला ट्रोल करतात.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button