Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुणे-सातारा रस्त्यावर झालेल्या स्फोटांचा एटीएसकडून तपास

Share On

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर डी मार्ट शेजारी इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल शॉपीचा सोमावारी मध्यराञी भयंकर स्फोट झालं आहे. स्फोट इतका भीषण आणि भयानक होता की इमारतीचा भिंतीला तडे बसले, आणि दुकानात सगळं सामान जाळून खाक झालं आहे.

प्रथमिक माहितीनुसार, दुकानाचा मालक आणि एक व्यक्त रात्री दुकानात होते. मात्र देव बलवत्तर म्हणून या दोघनच्या प्राण वाचले आहेत. सद्या त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेचा तपास ए टी एस कडे देण्यात आला आहे.

पुणे सातारा रस्त्यावर इंद्रायणी कॉम्प्लेक्सच्या देवयानी इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस अँड मोबाईल शॉपी दुकान नाव होतं. आगलागण्याचं कारण अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेचे सीसीटिव्ही समोर आले असून पोलिस त्याच्यावरून तपास करत आहेत

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button